Match the shadows | puzzle sport for youngsters's | good child schooling | mind teaser diy exercise



Match the shawows, puzzle sport for youngsters’s, good child schooling, mind teaser diy exercise

नमस्कार पालकांनो,
या व्हिडीओ मध्ये वेगवेगळ्या ऑब्जेक्टस आणि त्यांची सावली ओळखायची आहे. यामुळे मुलांना ते सहज ओळखता येते आणि याविषयी आवडही निर्माण होते.
यामुळे असे वेगवेगळे पझल, गेम, कोडे आपण आपल्या मुलांना खेळयाला दिले पाहिजेत आणि त्यांना लहान वयातच योग्य शिक्षण दिले पाहिजे.

या शाडो गेम मध्ये एकूण 24 ऑब्जेस्ट आणि त्यांच्या सावल्या आहेत त्या योग्य प्रकारे जुळवयाच्या आहेत. यामध्ये ice-cream, Brush, Ship, Cock, Butterfly, Flower, Cycle, Bee, Fish, Sneakers, Automotive, Umbrella, Duck, Rocket, Snake, Lion, Apple, Snail, Hut, Milk Bottle, Pineapple, Robotic, Elephant, Tree and so on आहेत.
तुम्ही तुमच्या मुलांसोबत खेळा आणि याचा आनंद घ्या धन्यवाद.

you’ll find this video by looking following sentences
1) early age studying
2) Match the shadows
3) shadow video games for youths
4) shadow puzzle for little one
5) good youngsters schooling
6) youngsters movies for youths
7)bachon ka dimag tez kaise kare
8) puzzle sport for childrens
9) mind teaser diy actions
10) youngsters mind booster exercise
11) youtube किड्स
12) preschool youngsters video games pre-kindergarten sport

तुमच्या काही सूचना असल्यास मनमोकळेपणाने इथे व्यक्त करा.
E-mail id- earlyagelearning@gmail.com

आणि आमच्या चॅनेलला SUBSCRIBE करा.
https://www.youtube.com/c/EarlyAgeLearning11

चॅनल बद्दल थोडंस-
पालकांनो एक महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा.
”आज तुम्ही आपल्या मुलांकडे लक्ष द्या, भविष्यात ते तुमच्याकडे लक्ष देतील”
(द्वारा – अर्ली एज लर्निंग)

अर्ली एज लर्निंग (early age studying) हे लहान मुलांचे युट्युब चॅनेल (youngsters youtube channel) आहे, जिथे आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे शिकविण्यात आणि शिकण्यास आम्ही मदत करतो.

मी माझ्या मुलीचे लहानपणापासूनच एक चांगले भविष्य घडविण्याचा प्रयन्त करत आहे.

आता, श्रीया फक्त 3 वर्षांची आहे, आणि
तिला याबद्दल सर्व काही माहित आहे.
जसे की,
१) वर्णमाला, एबीसीडी लेखन व बोलणे,
२) १ ते १०० ओळखणे आणि बोलणे.
3) तिला पाळीव प्राणी, वन्य प्राणी आणि पक्षी ओळखता येतात शिवाय त्यांची नावेही माहिती आहेत.
4) तीला पन्नासहून अधिक मराठी, हिंदी व इंग्रजी कविता, नर्सरी ऱ्हाईम्स, पोएम्स आणि किड्स सोंग्स अस्खलितपणे बोलता येतात.
5) तिला कलर्स खूप चांगले ओळखता येतात आणी त्याबद्दल माहित आहे.
6) तिला विविध प्रकारचे कोडे आणि ब्रेन गेम्स सोडवता येतात.

तसेच, प्रीस्कूल अ‍ॅक्टिव्हिटीज, इनडोअर आणि आऊटडोअर गेम्स यासारख्या इतर कृती ती आवडीने करते,
शिवाय तिला सायकलिंग, पोहणे, पर्वतारोहण इ. सारख्या शारीरिक क्रियेत आवड आहे.

आणि हे फक्त शक्य आहे कारण आम्ही तिला शिकविण्यासाठी वेळ देत आहोत.

त्यामुळे, सर्व मराठी बालगीते, बडबडगीते आणि शैक्षणिक व्हिडिओस (academic movies) तुम्ही मुलांसोबत पूर्ण पहा. ती मुलांना नक्कीच आवडतील.

आणि तुमच्या मुलांनाही लहान खूप चांगले शिकवा आणि हुशार बनवा.

माझ्या मुलीचे हे सर्व व्हिडिओस पाहून नक्कीच तुम्हाला आनंद होईल आणि आम्हाला प्रोत्साहनही मिळेल.
म्हणून मी हे प्रयत्न करत आहे.

आपल्या मुलांना वेळ द्या, त्यांचे छंद ओळखा, त्यांमध्ये सामील व्हा, त्यांचा आनंद घ्या आणि त्यांना मौल्यवान शिक्षण, संस्कृती द्या.
जेणेकरुन त्यांना लहान वयातच त्यांच्या जबाबदाऱ्या समजतील आणि ते कोणताही निर्णय घेण्यास सक्षम होतील.
धन्यवाद.

इतर चांगल्या आणि शैक्षणिक व्हिडिओस साठी आपल्या चॅनेलला SUBSCRIBE करा.
https://www.youtube.com/c/EarlyAgeLearning11

चॅनेलबद्दल प्रस्थाविक विडिओ
घडवा आपल्या मुलांचं उज्वल भविष्य

मराठी बालगीते आणि बडबडगीते






इतर शैक्षणिक व्हिडिओस





इंग्लिश नर्सरी पॉइम्स आणि सोंग्स




Disclaimer :
video is for academic objective solely.Copyright Disclaimer Below Part 107 of the Copyright Act 1976, allowance is made for “honest use” for functions similar to criticism, remark, information reporting, instructing, scholarship, and analysis. Honest use is a use permitted by copyright statute which may in any other case be infringing. Non-profit, academic or private use ideas the stability in favor of honest use.

#earlylearning #Matchtheshadows #shadowgamesforkids #earlyagelearning
#shadowpuzzleforchild #smartkidseducation
#kidsvideosforkids #youtubekids
#bachonkadimagtezkaisekare #puzzlegameforchildrens #brainteaserdiy actions #kidsbrainboosteractivity #youtubeकिड्स #earlylearning
#preschoolkidsgamespre-kindergartengame

source

Leave a Comment